Home

Disclaimer

Last updated: 19 November 2026

sagarnamekar.in वरील सर्व लेख, व्हिडिओ आणि माहिती फक्त सर्वसाधारण माहिती आणि शिक्षणाच्या उद्देशाने दिली आहे.

व्यावसायिक सल्ला नाही

इथली माहिती ही आर्थिक, कायदेशीर, tax किंवा गुंतवणूक सल्ला नाही. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या CA, वकील, bank किंवा योग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

सरकारी योजना आणि नियम

CMEGP, PMEGP, महामंडळ योजना, GST, Udyam, Gumasta यांसारख्या योजना आणि नियमांची माहिती लेख लिहिताना उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. सरकार अटी, मर्यादा आणि शुल्क वेळोवेळी बदलते. अर्ज करण्यापूर्वी नेहमी अधिकृत सरकारी portal किंवा संबंधित कार्यालयात खात्री करा.

आकडे आणि अंदाज

व्यवसाय कल्पनांमधील गुंतवणूक, कमाई आणि नफ्याचे आकडे अंदाजे आहेत. प्रत्यक्ष निकाल ठिकाण, बाजार, मेहनत आणि परिस्थितीनुसार बदलतात. कोणत्याही कमाईची हमी दिली जात नाही.

बाह्य links

या website वर इतर websites च्या links असू शकतात. त्यांच्या माहितीची किंवा सेवांची जबाबदारी आमची नाही.

जाहिराती आणि affiliate links

या website वर Google AdSense सारख्या सेवांच्या जाहिराती दिसू शकतात. जाहिरातीतील product किंवा सेवेची शिफारस आम्ही करतोच असं नाही — खरेदीपूर्वी स्वतः माहिती तपासा. काही links affiliate असू शकतात; त्यातून मिळणाऱ्या commission मुळे लेखातील माहिती किंवा मत बदलत नाही.

संपर्क

प्रश्न असल्यास: sagarnamekar.business@gmail.com