2018
पासून व्यवसायात
900+
किचन प्रोजेक्ट्स
100%
मराठीत, practical
What I share
व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारं सगळं
01
बिझनेस आयडिया
कमी गुंतवणुकीचे व्यवसाय, सुरुवात कशी करायची आणि चुका कशा टाळायच्या.
02
मार्केटिंग व ग्राहक
ग्राहक कसे मिळवायचे, कसे टिकवायचे आणि विश्वास कसा निर्माण करायचा.
03
कॉस्ट व प्रॉफिट
खर्च, किंमत ठरवणं आणि नफ्याचं खरं गणित — केस स्टडीसह.
Latest videos
YouTube वरून नवीन
Blog
लेख आणि केस स्टडी
- 2026 मध्ये कोणते Business सगळ्यात जास्त Trend ला होते? 7 क्षेत्रं — खऱ्या आकड्यांसह
- व्यवसाय कसा वाढवायचा? Business चे 5 टप्पे — Struggle ते Scale (Business Growth Tips in Marathi)

नवीन लेख लवकरच येत आहेत.

About
नमस्कार, मी सागर नामेकर.
2018 पासून मी इंटिरियर आणि मॉड्युलर किचन व्यवसायात आहे. Opulent Küche चालवताना जे शिकलो — ग्राहक, टीम, खर्च आणि नफा — तेच इथे सोप्या मराठीत शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला त्याच चुका कराव्या लागू नयेत.
Collaboration किंवा प्रश्न?
ब्रँड collaboration, speaking किंवा business प्रश्नांसाठी संपर्क करा.