Business Insights · मराठी

व्यवसाय शिका,
खऱ्या अनुभवातून.

बिझनेस आयडिया, मार्केटिंग, ग्राहक हाताळणी आणि कॉस्ट-प्रॉफिट — सोप्या मराठीत, practical उदाहरणांसह.

Sagar Namekar

2018

पासून व्यवसायात

900+

किचन प्रोजेक्ट्स

100%

मराठीत, practical

What I share

व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारं सगळं

01

बिझनेस आयडिया

कमी गुंतवणुकीचे व्यवसाय, सुरुवात कशी करायची आणि चुका कशा टाळायच्या.

02

मार्केटिंग व ग्राहक

ग्राहक कसे मिळवायचे, कसे टिकवायचे आणि विश्वास कसा निर्माण करायचा.

03

कॉस्ट व प्रॉफिट

खर्च, किंमत ठरवणं आणि नफ्याचं खरं गणित — केस स्टडीसह.

Latest videos

YouTube वरून नवीन

Sagar Namekar

About

नमस्कार, मी सागर नामेकर.

2018 पासून मी इंटिरियर आणि मॉड्युलर किचन व्यवसायात आहे. Opulent Küche चालवताना जे शिकलो — ग्राहक, टीम, खर्च आणि नफा — तेच इथे सोप्या मराठीत शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला त्याच चुका कराव्या लागू नयेत.

Collaboration किंवा प्रश्न?

ब्रँड collaboration, speaking किंवा business प्रश्नांसाठी संपर्क करा.